जीवन हा एका प्रवास आहे
तो प्रत्येकाला करावाच लागतो
स्टेशन लवकर येईलच असे नाही
त्यासाठी वाट पाहावीच लागते
जीवन हि एक यात्रा आहे
त्यात नेहमी फिरावंच लागत
जे हव ते मिळतच असं नाही
त्या साठी वन वन भटकावच लागत
जीवन एक कोड आहे
ते सर्वांना सोडवावंच लागत
ते सर्वांना सुटतचं असं नाही
त्यासाठी थोड चुकावही लागत
जीवन ही एक नाव आहे
त्यात प्रत्येकाला झुलावचं लागत
किनारा नेहमी मिळतोच असे नाही
कधी कधी भोवऱ्यात सुध्दा सापडावंच लागत .
तो प्रत्येकाला करावाच लागतो
स्टेशन लवकर येईलच असे नाही
त्यासाठी वाट पाहावीच लागते
जीवन हि एक यात्रा आहे
त्यात नेहमी फिरावंच लागत
जे हव ते मिळतच असं नाही
त्या साठी वन वन भटकावच लागत
जीवन एक कोड आहे
ते सर्वांना सोडवावंच लागत
ते सर्वांना सुटतचं असं नाही
त्यासाठी थोड चुकावही लागत
जीवन ही एक नाव आहे
त्यात प्रत्येकाला झुलावचं लागत
किनारा नेहमी मिळतोच असे नाही
कधी कधी भोवऱ्यात सुध्दा सापडावंच लागत .
No comments:
Post a Comment