20 Jun 2012

मद्य


सूर्य मावळत होता पौर्णिमेचा चंद्र उगवत होता. या चंद्राच्या पेल्यातून मद्य पिता पिता आकाश

आनंदाने पुलकित होऊ लागले होते. त्याच्या हातातील तो पेला अर्धवट कलंडला होता त्या

पेल्यातील मद्य चांदण्याच्या रूपाने पृथ्वीवर वाहत येत होते.

No comments:

Post a Comment