मनही उदास झाले
स्वर हि उदास झाले
विरही तुझ्या बुडाले
हे गीत ओठी आले
इवलं इवलं माझ मन
प्रेमात तुझ्या चीखं न्हालं
कुठ आड वाटेला गुपित
तुला सांगून गेलं ...!
तुझ माझ नात म्हणजे
सप्तसुरांची भाषा
माझी आसव तुझे डोळे
गोड हृदयाची भाषा
कुणीच आपलं नसतं
मग कुणासाठी आपण असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथे प्रत्येकजण एकटा असतो
जगता जगता कधी कधी
दुखःतही हसावं लागतं
ओसंडू पाहणाऱ्या अश्रुंच ओझ
कधी कधी पेलावं लागतं
स्वर हि उदास झाले
विरही तुझ्या बुडाले
हे गीत ओठी आले
इवलं इवलं माझ मन
प्रेमात तुझ्या चीखं न्हालं
कुठ आड वाटेला गुपित
तुला सांगून गेलं ...!
तुझ माझ नात म्हणजे
सप्तसुरांची भाषा
माझी आसव तुझे डोळे
गोड हृदयाची भाषा
कुणीच आपलं नसतं
मग कुणासाठी आपण असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथे प्रत्येकजण एकटा असतो
जगता जगता कधी कधी
दुखःतही हसावं लागतं
ओसंडू पाहणाऱ्या अश्रुंच ओझ
कधी कधी पेलावं लागतं
No comments:
Post a Comment