काही राजवाडे शापित असतात ,तशी काही सुख ही कुरतडलेली असतात .तसेच काही आनंदही पोरके असतात .योग्य व्यक्ती कडून योग्य शाबासकी ,कौतुकाचे दोन शब्द मिळाल्या शिवाय केलेल्या कामाचे समाधान पूर्ण होऊ शकत नाही. वाळलेल्या जखमेसारखा तो आनंदही कोरडा पडतो कायमचा राहतो तो मात्र त्या जखमेचा न विसरता येणारा, न मिटणार 'डाग ' .
No comments:
Post a Comment