सत्याचा मार्ग कठीण आहे हजारो लोक या मार्गाने जाण्याचा विचार करतात ,परंतु त्यापैकी फक्त शंभरच त्या मार्गाने जाऊ शकतात , नऊशे फक्त विचार करूनच थांबतात .या मार्गाने जाणाऱ्या शंभर पैकी फक्त दहाच पोहचू शकतात नव्वद तर वाटेतच भरकटतात आणि जे दहा पोहचतात त्यांच्या पैकी एकालाच सत्य उपलब्ध होऊ शकते बाकीचे नऊ किनाऱ्यावर येऊन बुडतात ,म्हणूनच म्हणतात कि सत्य एकमेव आहे .लक्षात ठेवा कि सत्य हे पिडीत होऊ शकते पण पराजित होऊच शकत नाही .....!
No comments:
Post a Comment