4 Oct 2012

मराठीची साहित्य संपदा - कादंबऱ्या

  1. पानिपत - विश्वास पाटील
  2. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
  3. नातिचरामी - मेघना पेठे
  4. पिंगळावेळ - जी. . कुलकर्णी
  5. टीचर - अनु. अरुण ठाकूर
  6. मंथन - गोविंद तळवलकर
  7. पावसा आधीचा पाऊस - शांता शेळके
  8. चला! उठा! कामाला लागा! - अनु. अंजनी नरवणे
  9. सुखी माणसाचा सदरा - अनु. करुणा गोखले
  10. निर्मनुष्य - रत्नाकर मत्करी
  11. शब्द! शब्द! शब्द! - रत्नाकर मत्करी
  12. चीपर बाय डझन - मराठी अनु.
  13. अस्ताई - केशवराव भोळे
  14. नाद वेध - अच्युत गोडबोले
  15. शतकांचा संधिकाल - दिलीप चित्रे
  16. झुल - भालचंद्र नेमाडे
  17. उत्सुकतेने मी झोपलो - श्याम मनोहर
  18. कोबाल्ट ब्लू - सचिन कुंडलकर
  19. गावठाण - कृष्णात खोत
  20. त्या वर्षी - शांता गोखले
  21. काळोखाचे अंग - . वि. जोशी
  22. रथचक्र - श्री. ना. पेंडसे
  23. गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे
  24. शाळा - मिलिंद बोकील
  25. बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
  26. वडवानल - राजगुरू आगरकर
  27. जायंट व्हील - निरंजन अजगरे
  28. त्रयस्थ - अनिल कुसुरकर
  29. प्रतिबिंब - चंद्रकांत केणी
  30. आकांत - सुबोध जावडेकर
  31. माणूस - मनोहर तल्हार
  32. झुलवा - उत्तम बंडू तुपे
  33. आयुष्य पेलताना - मधुकर तोरडमल
  34. सत्तांतर - व्यंकटेश माडगुळकर
  35. मी अजून जिवंत आहे - किशोर रणदिवे
  36. पासवर्ड / नॉट फॉर सेल - संजीव लाटकर
  37. ब्रह्मकमळ - सुमेध वडावाला
  38. पडघम - रवींद्र शोभणे
  39. पांढर - रवींद्र शोभणे
  40. दोन मित्र - भारत सासणे
  41. अलकेमिस्ट - अनु. नितीन कोत्तापल्ले
  42. केशराचे शेत - मामा पेंडसे
  43. संभाजी - विश्वास पाटील
  44. इराणमधून सुटका - सुझन आझादी (मराठी अनु.)
  45. विशाखा - वि. वा. शिरवाडकर
  46. नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
  47. ज्याचा त्याचा प्रश्ण - प्रिया तेंदुलकर
  48. जन्मलेल्या प्रत्येकाला - प्रिया तेंदुलकर
  49. जगावेगळी - स्मिता तळवलकर
  50. हेडहंटर - सुमेध वडावाला
  51. संदर्भासहित स्पष्टीकरण - सुमेध वडावाला
  52. नटरंग - आनंद यादव
  53. कॉलोनी - आनंद यादव
  54. वादळ - भिडे
  55. कानोसा - राणी बंग
  56. सायंकाळ - पु.भा. भावे
  57. नरभक्षकाची पावले - पु. भा. भावे
  58. अडीच अक्षरे - पु. भा. भावे
  59. पिंजरा - पु. भा. भावे
  60. गूढकथा - पु. भा. भावे
  61. अमरवेल - पु. भा. भावे
  62. वार्ड नं पाच - के एम - बापट
  63. क्रूकेड हाउस - अगाथा क्रिस्ती
  64. बर्मुडा  ट्रेन्गल - देवधर
  65. सापळा - देवधर
  66. अकल्पित - धारप
  67. राजा रवी वर्मा - रणजित देसाई
  68. पावनखिंड - रणजित देसाई
  69. राऊ - ना. . इनामदार
  70. झेप - ना. . इनामदार
  71. झुंज - ना. . इनामदार
  72. रावीपार - गुलजार
  73. हिचकॉकच्या  गाजलेल्या गूढकथा - हिचकॉक
  74. हिचकॉकच्या  रहस्यदालनात  - हिचकॉक
  75. युगांत - इरावती कर्वे
  76. कसक - राजन खान
  77. गुढ - राजन खान
  78. वादळवाट - बाबा कदम
  79. पाच नाजूक बोटं - बाबा कदम
  80. शेवटचे स्टेशन - बाबा कदम
  81. पराभूत - बाबा कदम
  82. कोल्हाट्याचं पोर - किशोर काळे
  83. कोवळे दिवस - व्यंकटेश माडगुळकर
  84. गुदगुदल्या - . मा. मिरासदार
  85. नावेतील तीन प्रवासी - . मा. मिरासदार
  86. गहिरे पाणी - रत्नाकर मत्करी
  87. बारा पस्तीस - रत्नाकर मत्करी
  88. मृत्युंजयी - रत्नाकर मत्करी
  89. संभ्रमाच्या लाटा - रत्नाकर मत्करी
  90. अस्तित्व - सुधा मुर्ती
  91. महाश्वेता - सुधा मुर्ती
  92. डॉलर बहु - सुधा मुर्ती
  93. मेणाचे पुतळे - शं. ना. नवरे
  94. मनातले कंस / एकमेक  - शं. ना. नवरे
  95. कोवळी वर्षे - शं. ना. नवरे
  96. कोसला - भालचंद्र नेमाडे
  97. एल्गार - श्री. ना. पेंडसे
  98. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
  99. ऑक्टोपस - श्री. ना. पेंडसे
  100. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
  101. कठडा - पिळळा
  102. अनैतिक - सुरेश वैद्य
  103. विषकन्या - सांवकार
  104. मधुचंद्र - सुहास शिरवळकर
  105. वादळ वारं - सुरेश वैद्य
  106. घुसमट - सुरेश वैद्य
  107. हव्यास - सुहास शिरवळकर
  108. पाठपुरावा - शैलजा राजे
  109. मटिनि शो - दिलीप ठाकूर
  110. रक्तबीज - सुरेश वैद्य
  111. सौदामिनी - अनंत तिबिले
  112. सर्वस्व - सुरेश वैद्य
  113. शतरंज - सडेकर
  114. कोसळ - सुहास शिरवळकर
  115. स्वप्नगंधा - अरुण वगळ
  116. प्राणांतिक - सुरेश वैद्य
  117. दोना पावलॉ - शैलजा राजे
  118. इन्सानियत - सुहास शिरवळकर
  119. ठोकर - शरदचंद्र वाळिंबे
  120. वढाळवाडी - अनंत तिबिले
  121. दुहेरी - सुरेश वैद्य
  122. बुकी - अनंत तिबिले
  123. स्वाभिमान - शरदचंद्र वाळिंबे
  124. पुन्हा एकदा - सुरेश वैद्य
  125. अनिवासी - सुरेश वैद्य
  126. मृत्युरखा - संजय सोनवणी
  127. जाई - सुहास शिरवळकर
  128. १९७१ ची रोमांचक युद्धगाथा - निफाडकर
  129. अपहरण - संजय सोनवणी
  130. सतीचं वाण - अनंत तिबिले
  131. सापशिडी - वैजयंती काळे
  132. बहुरुपी - एस. एम. काशिकर
  133. प्रतिनिधी - वसंत वरखेडकर
  134. कैदी नं. - शरदचंद्र वाळिंबे
  135. पोपट - विजया खांबेटे - वर्दे
  136. एक होता डॉकटर - दिगंबर कुलकर्णी
  137. त्रिशंकू - सुरेश वैद्य
  138. कादंबरी : एक - विजय तेंडुलकर
  139. कादंबरी : दोन - विजय तेंडुलकर
  140. केव्हातरी - दीपा वर्दे
  141. स्वीकार - सुरेश वैद्य
  142. जीवन मृत्यू - सुरेश वैद्य
  143. कातरवेळी - वैजयंती काळे
  144. महापर्व - सुहास शिरवळकर
  145. सर्वस्व - सुरेश वैद्य
  146. अधुरी कहाणी - शैलजा राजे
  147. परीस - शुभदा साने
  148. अनपेक्षित - अनंत तिबिले
  149. अंतर - सुरेश वैद्य
  150. सौभाग्य - शरदचंद्र वाळिंबे
  151. विधीलिखित - सडेकर
  152. पाळं मुळं - सुहास शिरवळकर
  153. कल्पांत - सुहास शिरवळकर
  154. मुक्त - मालती सिरसीकर
  155. वास्तविक - सुहास शिरवळकर
  156. अंगार - माया साठे
  157. हेलो, इन्स्पेक्टर वाकटकर हिअर
  158. अघटित - वनारसे
  159. विश्वासघात - सडेकर
  160. अजाणता - सुरेश वैद्य
  161. उमाळा - देवदत्त पाटील
  162. सवतीचा टाक - काळे
  163. कहाणी - विजया काळे
  164. मेगीचा दोनदा जन्म - तुस्कानो
  165. इथून - तिथून - सुहास शिरवळकर
  166. तह - डॉ. माधव सानप
  167. उद्रेक - योगिनी जोगळेकर
  168. सतीचं वाण - जोशी
  169. ढगाळलेले आकाश - रांगणेकर
  170. अचानक - शरदचंद्र वाळिंबे
  171. परंपरा - सुरेश वैद्य
  172. कानगोष्ट - योगिनी जोगळेकर
  173. स्वप्नमोहिनी - नारायण धारप
  174. चार दिवस सुनेचे - जोशी
  175. बंदिस्त - सुहास शिरवळकर
  176. काळंशार - सुहास शिरवळकर
  177. सनसनाटी - सुहास शिरवळकर
  178. अंतरीचा भाव - रमेश सोनावणे
  179. सोनचाफा - योगिनी जोगळेकर
  180. लाली - जाईल
  181. काठ - सिसिलिया कार्व्हालो
  182. अतवर्य - वृंदा कांबळी
  183. गांव बामणोली - किरपेकर
  184. प्रतिसाद - विनया खडपेकर
  185. उनपाऊस - डॉ. प्रकाश लोथे
  186. हे असेच व्हायचे होते - कुलकर्णी
  187. जुगलबंदी - शंकर पाटील
  188. रूपरेषा - वि. वा. शिरवाडकर
  189. सिंहासन - अरुण साधू
  190. प्रतारणा - शैलजा राजे
  191. आनंदाचे डोही आनंद तरंग
  192. निद्रिस्त खून - रांगणेकर
  193. जाणीव - सुहास शिरवळकर
  194. अबोली - वि. . काळे
  195. भुरळ - वैजयंती काळे
  196. देवांगना - विमल लेले
  197. प्रतिरूप - कुलकर्णी
  198. घनघोर - जयंत किनरे
  199. शेळी गेली जीवानिशी - जोगळेकर
  200. पलायन - बांदोडकर
  201. मृगया - सावकार
  202. गंधवती - प्रकाश कामत
  203. रत्नपारखी - काळे
  204. उपशाखा - आशा कर्दळे
  205. मैफल - बाळ सामंत
  206. काटशह - साळगावकर
  207. रहगुजर - जोगळेकर
  208. आस्वाद - जोगळेकर
  209. केशराचं शेत - हरकारे
  210. मिस मुंबई - जनार्दन ओंक
  211. अस्तित्व - शुभांगी भडभडे
  212. कोवळीक - सुहास शिरवळकर
  213. उद्याची बात - वैजयंती काळे
  214. राहिलं ते आईपण - वैजयंती काळे
  215. ऑक्टोबर एंड - अनंत सामंत
  216. पदरी पडलं - वंदना शिवलकर
  217. मानिनी - लीला रेळे
  218. यज्ञकुंड - बाळ राणे
  219. हरे राम हरे कृष्ण - कुसुम अभ्यंकर
  220. एक मोठा एक छोटा - जोगळेकर
  221. कुंकू माझं भाग्याचं - हसमनीस
  222. लढत - जोगळेकर
  223. सावली - शकुंतला गोगटे
  224. दिलासा - जोगळेकर
  225. काळोखी रात्र - अरुण हरकारे
  226. वाळूचे फुल - ज्योत्सना देवधर
  227. दामिनी - देवकाते
  228. २३ जून - प्रदीप दळवी
  229. सोन्याची सुरी - नयना आचार्य
  230. सप्तपदी - शैलजा राजे
  231. प्राजक्ताची फांदी - रवींद्र पिंगे
  232. सोनेलुमियेर - पद्मजा फाटक
  233. रखमा - गजानन फडणीस
  234. मोकळं आकाश - रवींद्र पिंगे
  235. हसू आणि असू - फडके
  236. पाण्यातील लेणी - फेणे
  237. सख्खे सोबती - राणे
  238. एक जटायू - रांगणेकर
  239. तूच माझा सखा - फडणीस
  240. सिद्ध नाग - देवदत्त पाटील
  241. एका लक्षमनाचि कैफियत - कोनकर
  242. आधुनिका - नागनाथ काळे
  243. चहाच्या टेबलावर - क्षीरसागर
  244. बहर - विजया काळे
  245. ओंजळ - प्रकाश कवळी
  246. नातं जन्म - जन्मांतरीच - पाटील
  247. सुख रूप - पुनर्वसू
  248. हा खेळ सावल्यांचा - फडणीस
  249. कैकयी - जनार्दन ओक
  250. निस्सार - वसुधा पाटील
  251. हॉट गेम - जयंत रानडे
  252. क्रॉस फायर - ओक
  253. अर्धा - सावकार
  254. अपराजिता - राऊत
  255. स्वप्नांतारिता - शिरोडकर
  256. सैनिक - रामचंद्र सडेकर
  257. संजारी - पानवलकर
  258. शतपावली - रवींद्र पिंगे
  259. विस्मयकारी - शिरीष पै
  260. अचेतन - वसंत नाईक
  261. अंधार अंधार - गुरुनाथ नाईक
  262. वासना - गुरुनाथ नाईक
  263. मी वेडी नाही - गुरुनाथ नाईक
  264. हाहा:कार - गुरुनाथ नाईक
  265. लंकाधीश - गुरुनाथ नाईक
  266. अगम्य - ओक
  267. गजरा - अवि पालकर
  268. आयडियाज आर डेंजरस - परुळेकर
  269. मोहजाळ - देवदत्त पाटील
  270. दलाली - श्रीनिवास पवार
  271. मार्ग - कुमुदिनी ओहळे
  272. हिरा जो भंगला - ना. सी. फडके
  273. निशाचर - देवदत्त पाटील
  274. छद्मभेद - जनार्दन ओक
  275. समर्पिता - देवदत्त पाटील
  276. प्रारब्द - ओक
  277. केवळ तुमच्यासाठी - वळसंगकर
  278. रक्षक - दीपा वर्दे
  279. ऑपरेशन सद्दाम - निरंजन घाटे
  280. अभिनेत्री - डॉ. विजया वाड
  281. पानगळ - छाया वाड
  282. बदला - अनंत तिबिले
  283. आपली माती आपली माणसं
  284. असंग - जोगळेकर
  285. गर्भागार - देवदत्त पाटील
  286. वादळ - योगिनी देवधर
  287. द्विदल - जोगळेकर
  288. पुनर्जाता - जोगळेकर
  289. बखर एका नायिकेची - ओक
  290. मनस्विनी - सुधा नरवणे
  291. सेकंड मेरेज - हांडे
  292. अक्षम्य - जोगळेकर
  293. कळा ज्या लागल्या जीवा
  294. पाकोळी - बोधे
  295. निर्णय - गीता मंगेशकर
  296. उल्का - भालचंद्र मडकईकर
  297. सुगंध - गीता मंगेशकर
  298. उपेक्षिता - गीता मंगेशकर
  299. अधांतरी - स्वप्नजा मोहिते
  300. अभिलाषा - गीता मंगेशकर
  301. कबुली जबाब - टॉमी रॉडरिंग
  302. वळण - बजरंग शेलार
  303. ओश्तोरीज - अनंत सामंत
  304. बरखा - शैलजा राजे
  305. कळप - शिरवळकर
  306. मेरे तो गिरीधर गोपाळ - देशपांडे
  307. परतफेड - स्नेहलता दसनूरकर
  308. गुंथी - कुलकर्णी
  309. जन हे वोळतू जेथे - मुक्तिबोध
  310. नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
  311. मी निशिगंधा - रवींद्र गवाणकर
  312. आमिष - शकुंतला गोगटे
  313. विनझणवारा - ज्योत्सना देवधर
  314. उध्वस्त - ज्योत्सना देवधर
  315. तीर्थंकर - गोविलकर
  316. आनंद ओवरी - लीला गोळे
  317. समास - ज्योत्सना देवधर 
  318. रूपमहल - रणजीत देसाई
  319. मायाजाल - शरद दळवी
  320. आय ऑफ नीडल - फॉलएट
  321. साईन ऑफ फोर - आर्थर कोनान डोयल
  322. ब्रह्मवाक्य - मंगला गोडबोले
  323. पाषाण - शर्मिला गाडगीळ
  324. शेफाली - मुकुंद बापट
  325. अग्नी पुष्प - रेखा बैजल
  326. फसगत - व्यंकटेश बोर्गीकर
  327. काळे चांदणे - स्नेहलता दसनुरकर
  328. उलटलेली खेळी - मनोहर भानत
  329. आशा - मुकुंद बापट
  330. पद्मजा - बाबा कदम
  331. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची - दिब्रिटो
  332. मंदिरी कोंडीला राम - हसमनीस
  333. व्यासपर्व  - दुर्गा भागवत
  334. कोपरा - मंगला गोडबोले
  335. सणांचे सूक्ष्म सामर्थ्य - स्वामी विज्ञानंद
  336. आगीचा दर्या - हैदर
  337. गोफण - नयना आचार्य
  338. निर्णयशक्ती - भावे
  339. अकल्पिता - जेम्स चेस
  340. डेव्हिल नेवर स्लीप्स - पर्ल बक
  341. हृद्दयस्पर्ष - सुहास शिरवळकर 
  342. नॉट विदाउट माय डॉंटर - विल्यम हॉंफर मराठी अनुवादक - बेट्टी महमूदी 
  343. मुद्दे आणि गुद्दे - प्र के अत्रे 
  344. सूर्यास्त - प्र के अत्रे 
  345. हशा आणि टाळ्या - प्र के अत्रे 
  346. कर्हेचे पाणी (१ ते ५} - प्र के अत्रे 
  347. विनोदी गाथा - प्र के अत्रे 
  348. हास्य तुषार - प्र के अत्रे 
  349. मी अत्रे बोलतोय - प्र के अत्रे 
  350. हास्य कट्टा - प्र के अत्रे 
  351. सभ्य स्त्री पुरुष हो - प्र के अत्रे 
  352. आत्रेय विनोद - प्र के अत्रे 
  353. हृदयाची हाक - वी स खांडेकर 
  354. हिरवा चाफा - वी स खांडेकर 
  355. पांढरे ढग - वी स खांडेकर 
  356. असा मी असा मी - पु ल देशपांडे 
  357. नसती उठाठेव - पु ल देशपांडे
  358. बटाट्याची चाल - पु ल देशपांडे
  359. गोळाबेरीज - पु ल देशपांडे
  360. गणगोत - पु ल देशपांडे
  361. काय वाट्टेल ते होईल - पु ल देशपांडे
  362. एक झुंज वार्याशी - पु ल देशपांडे
  363. व्यक्ती आणि वल्ली - पु ल देशपांडे
  364. तीन पैशाचा तमाशा -  पु ल देशपांडे
  365. आपुलकी - पु ल देशपांडे
  366. दाद - पु ल देशपांडे
  367. पोरवय - पु ल देशपांडे
  368. चार शब्द - पु ल देशपांडे
  369. अपूर्वाई -पु ल देशपांडे
  370. अघल पघळ - पु ल देशपांडे
  371. क्रौंच वध - वी स खांडेकर 
  372. पहिले प्रेम - वी स खांडेकर 
  373. उल्का - वी स खांडेकर 
  374. मानसं - व पु काळे 
  375. पाणीवाली बाई - रोहिणी गवाणकर 
  376. हसरी किडनी  - फाटक 
  377. शतदा प्रेम करावे - अरुण दाते                         

2 comments:

  1. अधुरी कहाणी - शैलजा राजे. मला हे पुस्तक हवे आहे मी खूप शोधलं पण मला ते कुठेच मिळत नाहीये तुम्ही मला मदत करू शकता का? हा माझा ई-मेल आहे arpitasutar38d@gmail.com

    ReplyDelete
  2. द्विदल... योगिनी जोगळेकर लिखित पुस्तक मला हवे आहे.

    ReplyDelete