3 Oct 2012

माझ्याशिवाय

 
तुझी आसवं मला नाही बघवणार..
तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार,
धावत येईन मी तुला सावरायला..
स्वःताच्या मित्राला रडताना पाहून,
स्वःताला कसं आवरणार ?
व्हायचं असेल तर,
...
सगळं होईल रे ठिक..
पण वाट नको पाहूस,
माझ्याशिवाय चालायला शिक..

No comments:

Post a Comment