स्वप्न डोळ्यात ठेवू नका अश्रू बनून गळून जातील स्वप्ने हृदयात ठेवा हृदयाचा प्रत्येक ठोका त्यांना पूर्ण करण्याची जाणीव करून देईल
...........................................................................................................................................
आयुष्य म्हणजे प्रत्येक दिवशी नाव पान रोज लिहिल्या जानार्या डायरीच ....प्रत्येकाला इथे दर्शन होत जात यश अपयशाच्या पायरीच
............................................................................................................................................
मी जगातील कुठल्याही विद्यापीठातून पहिला आलो नाही मात्र जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात पहिले आलेले विद्यार्थी आज माझ्या कंपनीत काम करतात .................. बिल गेट्स

फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो
.............................................................................................................................................
आपल आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळण यावर आपलं यश अवलंबून असते .
..............................................................................................................................................
तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी
संपून कोरडा पडतो तेव्हा किडे माश्यांना खातात संधी सगळ्यांना मिळते
मित्रहो ........फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा............................................................................................................................................
मी जगातील कुठल्याही विद्यापीठातून पहिला आलो नाही मात्र जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात पहिले आलेले विद्यार्थी आज माझ्या कंपनीत काम करतात .................. बिल गेट्स
............................................................................................................................................
फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो
.............................................................................................................................................
आपल आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळण यावर आपलं यश अवलंबून असते .
..............................................................................................................................................
..............................................................................................................................................
श्रीमंत एवढे बना कि जगातील किमती वस्तू विकत घेऊ शकू आणि किमती इतके बना कि कुठलाही श्रीमंत व्यक्ती आपल्याला विकत घेऊ शकत नाही
..............................................................................................................................................
विघ्न किंवा संकट म्हणजे जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथ थांबू नका त्या दगडावर उभे रहा आणि आपली उंची वाढवा आगीतून जायलाच हव त्याशिवाय कचरा जाळून जात नाही
..............................................................................................................................................
No comments:
Post a Comment