25 Aug 2012

चला जेवायला .............!!!


वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह
उदार भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म..........!!!

!! बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय !!!

No comments:

Post a Comment