24 Aug 2012

अंगाई


स्वप्नांचा झुला, कान्हा झोपला,

जा जा रे वार्या झोका दे त्याला,

चांदण्यांची शाल करुनिया घाल,

घाल पाखरा मंजुळ शील,

आशेची दोरी  घेऊन हाती,

जोजावते हि आई देवकी गाते

अंगाई.....................!!!

No comments:

Post a Comment