पार्टनर - व पु काळे
-
ती तिची खास स्टाईल तिला जेव्हा एखाद विधान पटत नाही, तेव्हा ती खूप हसत राहते त्या हसण्याने ती तुमच्यातली हवा काढून टाकते. मी तिला म्हणालो,' तुझं हे हसणं क्लोरोफार्म सारखं आहे समोरच्याला आपण फारच येडपटा सारखा बोललो कि काय असं वाटायला लावायचं आणि मग तो सावध व्हायच्या आत त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची, असं हे तंत्र आहे.
- पुरुष हा निसर्गतः च पॉंलीगेमिस्टिक असतो . त्याला नाविन्याची भूक असते चटक असते.
- पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते,अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही.
No comments:
Post a Comment