30 Jul 2012

सहवास

             पाण्याचा एक थेंब जर तव्यावर पडला तर त्याच अस्तित्व संपत, जर तो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो. पाण्याचा थेंब सारखाच फरक फक्त सहवासाचा....!

No comments:

Post a Comment