१ रुप्याची डबी त्यात अत्तराचा बोळा
.............. चे शब्द लाख रुपये तोळा.
२ सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण
.............. नाव घेते ऐका सारेजण.
.............. नाव घेते ऐका सारेजण.
३ चांदीच्या वाटीत काढले वरण
............. नाव ................... कारण ?
............. नाव ................... कारण ?
४ काचेच्या वाटीत चकचक दही
माझ्या मंगळसूत्रावर.............. ची सही.
५ औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद माझं गावं
........... नाव घेते ............ माझं नाव .
........... नाव घेते ............ माझं नाव .
६ पाव्याचा सूर बासरीची धून
.............. चे नाव घेते .........सून.
.............. चे नाव घेते .........सून.
७ जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
......... चे नाव घेते पत्नी या नात्याने .
......... चे नाव घेते पत्नी या नात्याने .
८ निळ्या निळ्या आकाशात सोन्यासारखे तारे
............ च्या प्रेमाचे असेच वाहोत वारे.
............ च्या प्रेमाचे असेच वाहोत वारे.
९ गो-या गो-या हातावर मेहंदी रंगली छान
......... चे नाव घेते राखून तुमचा मान.
......... चे नाव घेते राखून तुमचा मान.
१० संक्रांतीच्या सणाला साज करते सगळा
............ ची वाट पाहते दिवस गेला सगळा.
............ ची वाट पाहते दिवस गेला सगळा.
No comments:
Post a Comment