जीवन ही आहे एक रम्य पहाट
संकटांनी गजबजलेली वादळवाट
सोनेरी क्षणांची एक आठवण
सुख दुखाच ते एक गोड कालवण
प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता
नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता.....!!!
संकटांनी गजबजलेली वादळवाट
सोनेरी क्षणांची एक आठवण
सुख दुखाच ते एक गोड कालवण
प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता
नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता.....!!!
No comments:
Post a Comment