21 May 2014

चारोळ्या

 



आता तो खिडकीबाहेरचा चंद्र ही
मला सतावु लागलाय
वळुन वळुन पुन्हा आठवणी
दाखवु लागलाय......................





 

मीच का नेहमी तुझ्या
आठवणींचा भार घ्यावा...
ह्रदयातील वेदनांना तूझा
कधी आधार व्हावा...……

No comments:

Post a Comment