21 May 2014

प्रेम म्हणजे





प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोडस्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीरप्रश्न............


2 comments:

  1. Wow rohini tu khup chan lihites ...

    ReplyDelete
  2. Kharach khup chan wata apalya bal maitrinila asa navin kahinkartana...i realy feel proud that ur my frend..

    ReplyDelete