25 Mar 2013

आमचा चांदवड दौरा - ऐतिहासिक इमारत

चांदवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३वर पिंपळगाव (बसवंत) व मालेगाव या गावांमधोमध पडते
ऐतिहासिक इमारत - लाखो वर्षापूर्वी बांधलेली ही वस्तू आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना देखील आपल्याला आकर्षित करते .



ह्या इमारतीच्या भिंतीवर तुम्हाला अशा प्रकारच्या विटांचे सुंदर नक्षीकाम बघायला मिळते इमारत जुनी झाल्या मुळे अनेक ठिकाणी पडझड झालेली आढळते




 इमारत अतिशय प्राचीन असल्यामुळे आता मोडकळीस आलेली असली तरी दगडी पाया अजूनही भक्कम स्थितीत दिसतो हि इमारतीची मागील बाजू
                                         
लाकडी दरवाजाचे विविध प्रकार इथे बघायला मिळतात त्यापैकीच हे  दरवाजे इतके दिवस उन वारा पाऊस झेलूनही इथले दरवाजे अजूनही भक्कम स्थितीत आहेत  



दरवाजे खिडक्या आणि आतील भिंतीवर अशा रीतीने लाकडावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते नक्षीकामाचा एक अति उच्च नमुना तुम्हाला इथे बघायला मिळेल 

No comments:

Post a Comment