ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूरगावा जवळ पडले . त्यामुळेच चांदवडला रेणूकामातेचे मंदिर बांधण्यात आले.
मंदिराचे दगडी प्रवेशद्वार व त्यावरील नक्षीकाम, मंदिरासमोरील कासव व दीपमाळ
देवीची बारव उन्हाळ्यामुळे बारवेतील पाणी पूर्णपणे आटत आले आहे
देवीची प्रसन्न व सुंदर मूर्ती
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते । ।
गावात सर्व जाती धर्माचे लोक राहतात जशी प्राचीन मंदिर आहेत तशीच गावात प्राचीन मस्जिद हि बघायला मिळेल
गावातील जैन बांधवांसाठी बांधलेले दिगंबर जैन मंदिर
गावात अजून एक पुरातन मंदिर आहे ते म्हणजे इच्छापूर्ती गणेश मंदिर मंदिराचे वातावरण एकदम शांत आणि डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे निवांत आहे मंदिरातील व परिसराची स्वच्छता कौतुकास्पद आहे
No comments:
Post a Comment