काही दिवसापूर्वी कामानिमित्त चांदवड ला जान झालं होत फिरल्यानंतर कळाल गावात इतक्या सुंदर गोष्टी आहेत बघण्या सारख्या …………।
सर्वात अगोदर बघितला तो होता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला रंगमहाल ……………।
रंगमहाल चार ताळी बांधलेला आहे बांधकाम अतिशय भव्य आणि मजबूत असून महालात बर्याच खोल्या आहेत
रंगमहालाचे बांधकाम पूर्ण पने लाकडाचे आहे अजूनही लाकडाला कुठेही कीड लागलेली आढळत नाही लाकडावर केलेले कोरीव काम बघण्यासारखे आहे चार ताली बांधकाम करतान वापरलेले बीम देखील लाकडाचेच आहेत
रंगमहाला तील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा "अति सुशील वह कन्या थी, अरु नाम अहिल्याबाई था,मुखमंडल की ज्योती देखकर, भास्कर भी शरमाता था ……….!"
वाडा जुना असला तरी अजूनही सुस्थितीत आहे फोटो वरून वाड्याची भव्यता लक्षात येते
वाड्याच्या बाहेरील परिसर
वाड्याचे प्रवेश द्वार दगडाचे असून अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहे आणि भव्यता हि तेवढीच आहे
गावाचे प्रवेश द्वार
असे दरवाजे तुम्हाला गावात बर्याच ठिकाणी बघायला मिळतील अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेले हे दरवाजे अजूनही सुस्थितीत
No comments:
Post a Comment