
आठवणी सांभाळणे सोपे असते
मनात त्या जपून ठेवता येतात
पण क्षण सांभाळणे फार अवघड असते
कारण क्षणात त्यांच्या आठवणी बनतात.....................

मला मेघाचा पत्ता हवाय
पावसाला घेउन ये सांगायचय
अंगणातल्या निशिगंधावर
बरसून दया कर विणवायचय..................

असावी तुझ्या माझ्या
प्रेमाची सुंदर अशी गोष्ट...
एकमेकांच्या डोळ्यांमध्ये
ती दिसावी स्पष्ट..................
No comments:
Post a Comment