माझ्या रसिक प्रेम पाखंरा ...............!!
30 Sept 2013
मैत्री
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
... न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment