28 Mar 2015

वाट माझ्या मनाची

आयुष्याची प्रत्येक वाट अशीच
कधी वळणा वळणाची
कधी त्रासाची तर कधी त्यागाची
मी तुझ्यासाठी यातले काहीच
करू नाही शकणार बहुदा …….
 पण एक मात्र नक्की करीन
आठवण ठेवीन तुझ्या सोबतीची
आणि त्या क्षणांची
अन मोकळी ठेवीन…….
वाट मी माझ्या मनाची …………

No comments:

Post a Comment