11 Apr 2014

बालपण

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती ,
मित्रांचा सहवास होता, मन हे वेडे होते ,
कल्पनेच्या दुनियेत जगात होते,
कुठे आलो आपण या समजूतदारीच्या जगात ,
यापेक्षा ते भोले बालपणच "सुंदर"होते ......

कृष्ण आणि सुदामा


 


सुदामा म्हणाला कृष्णाला, कान्हा तुझे माझे नाते काय़?
किती फ्रेंडशिप डे आले गेले...तुला सांगायला होते काय ?.


तेंव्हा कृष्ण उत्तरला,सुदामा तु म्हणजे मी;
मी म्हणजे तु. त्याचा एव्हढा गवगवा कशाला ?
तुझ्या माझ्या मैत्री ला फ्रेंडशिप डॆ हवा कशाला ? ...

शेरो शायरी

दिल की हसरत मेरी जुबान पर आने लगी
तुने देखा और ये जिंदगी मुस्कुराने लगी
ये इश्क कि इन्तेहा थी या दिवानगी मेरी
हर सुरत में तेरी सुरत नजर आने लगी ………………

प्यार कि वारदात होने दो
कुछ तो ऐसे हालात होने दो
लफ़्ज अगर बात नही कर सकते
तो आंखो कि आंखो में बात होने दो …………………

आंखो मे आ जाते है आंसू
फिर भी लबो पे हंसी रखणी पडती है
ये मोहब्बत भी क्या चीज है यारो
जिससे करते है उसीसे चुपानी पडती है ……………

दर्द जितना सहा जाये उतना हि सहेना
किसी के दिल को लाग जाये वो बात न कहना
मिलते है हमारे जैसे लोग बहुत कम
इसलिये हमसे कभी अलविदा न कहना …………………