
श्रीकृष्णाने राधेला विचारले :-
" अशी एक गोष्ट संग ज्यात मी नाही ……!"
राधा म्हणाली :- " माझ्या नशिबात ……. "
पुढे राधा म्हणाली :-
" आपला विवाह का नाही झाला ? "
श्रीकृष्ण नेहमीप्रमाणे गोड हसून म्हणाले :-
" विवाहासाठी दोन माणसांची गरज असते…,
पण आपण तर एकचं आहोत ……. "
No comments:
Post a Comment