19 Jul 2013

आषाढी एकादशी


आला होता पंढरीचा सण,
पायी जात होते सगळेजण,
चालून चालून दमल्यावर
जेवायला बसले भक्तगण,
संगतीला बसला विठ्ठल पण,
त्याला बघून भक्त म्हणाले देव तुम्हिपन…?
विठ्ठल म्हणाला तुमच्यासाठी काय पण ……………!
 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या …।

No comments:

Post a Comment