29 Jul 2013

राणी



तुझ्या भेटी नंतर सखे 
मी माझा राहिलो नाही 
आरशात सुद्धा अग राणी 
मी मला पहिले नाही …………

19 Jul 2013

रस्ते




पावसामुळे खराब झालेले
रस्ते बोलू लागले ,
कोणी कोणी किती पैसे
खाल्ले ते सांगू लागले …………… 

आषाढी एकादशी


आला होता पंढरीचा सण,
पायी जात होते सगळेजण,
चालून चालून दमल्यावर
जेवायला बसले भक्तगण,
संगतीला बसला विठ्ठल पण,
त्याला बघून भक्त म्हणाले देव तुम्हिपन…?
विठ्ठल म्हणाला तुमच्यासाठी काय पण ……………!
 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या …।