प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं........ ,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं .........,
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं.......,
प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं.......,