हे देवा ….
वरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस ,
ट्रेन झाल्या तरी चालतील तू मात्र ,
अधीर आणि बधिर होऊन बरस ,
रस्त्यावर पाणी भरलं तरी चालेल पण तू
गुडघ्याला बाशिंग बांधून कोसळ,
नदीला पूर आले तरी चालेल तू तराट
होऊन बांधावरून कलटी मारून पड,
शाळा कॉलेज बंद झाले तरी चालेल तू
टेक्नो वरात घेऊन बरस आणि करून टाक
महाराष्ट्रात झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट…. ….
वरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस ,
ट्रेन झाल्या तरी चालतील तू मात्र ,
अधीर आणि बधिर होऊन बरस ,
रस्त्यावर पाणी भरलं तरी चालेल पण तू
गुडघ्याला बाशिंग बांधून कोसळ,
नदीला पूर आले तरी चालेल तू तराट
होऊन बांधावरून कलटी मारून पड,
शाळा कॉलेज बंद झाले तरी चालेल तू
टेक्नो वरात घेऊन बरस आणि करून टाक
महाराष्ट्रात झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट…. ….