
ऐसे लिखने का भी क्या फायदा जो झुटा लगे,
ऐसे रंग का भी क्या फायदा जो फिका लगे,
शायरी वो है जो दिल से निकले और जिसे सुनके
हर दिल में थोडा सा तो दर्द जागे ………….
हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले....
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले.......................